२४ मार्च निधन
निधन
- २००७: श्रीपाद नारायण पेंडसे – मराठी साहित्यिक
- २००६: रुद्र राजसिंहम – श्रीलंकेचे पोलीस अधिकारी आणि मुत्सद्दी
- १९८९: रुबेन डेव्हीड – भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक – पद्मश्री
- १९३०: हेन्री फॉल्स – फिंगरप्रिंटिंगचे जनक
- १८४९: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ