२१ ऑगस्ट निधन
निधन
- ११३१: राजा बाल्डविन दुसरा – जेरुसलेम देशाचे राजा
- १९१३: Ferenc Pfaff – हंगेरियन आर्किटेक्ट आणि शैक्षणिक, झाग्रेब सेंट्रल स्टेशनचे रचनाकार
- १९३१: पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक
- १९४०: लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक, सिद्धांतकार आणि राजकारणी, रेड आर्मीचे संस्थापक
- १९४३: हेन्रिक पॉन्टोपिडन – डॅनिश पत्रकार आणि लेखक – नोबेल पुरस्कार
- १९४७: इटोर बुगाटी – इटालियन-फ्रेंच अभियंते आणि उद्योगपती, बुगाटी कंपनीचे संस्थापक
- १९६०: डेव्हिड बी स्टीनमन – अमेरिकन अभियंते, मॅकिनॅक ब्रिजचे रचनाकार
- १९६४: पाल्मिरो टोग्लियाट्टी – इटालियन न्याय मंत्री, इटालियन पत्रकार आणि राजकारणी
- १९७१: जॉर्ज जॅक्सन – अमेरिकन कार्यकरर्ते आणि लेखक, ब्लॅक गुरिल्ला कुटुंबाचे सह-संस्थापक
- १९७६: पांडुरंग नाईक – प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर
- १९७७: प्रेमलीला ठाकरसी – एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू
- १९७८: विनू मांकड – भारतीय क्रिकेटपटू
- १९८१: काका कालेलकर – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, पत्रकार – पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
- १९९१: गोपीनाथ मोहंती – ओरिया साहित्यिक – ज्ञानपीठ पुरस्कार
- १९९५: सुब्रमण्यम चंद्रशेखर – भारतीय-अमेरिकन खगोल भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- २०००: निर्मला गांधी – समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा
- २०००: विनायकराव कुलकर्णी – स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी
- २०००: डॅनियल लिसुलो – झांबिया देशाचे ३रे पंतप्रधान, राजकारणी
- २००१: शरद तळवलकर – भारतीय मराठी विनोदी अभिनेते
- २००१: शं. ना. अंधृटकर – मराठी रंगभूमीचे वारकरी
- २००४: सच्चिदानंद राउत्रे – भारतीय उडिया भाषा कवी
- २००५: रॉबर्ट मूग – अमेरिकन उद्योगपती, मूग म्युझिक कंपनीचे संस्थापक
- २००५: मार्कस श्मक – फ्रिट्झ विंटरस्टेलर, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
- २००६: बिस्मिला खान – भारतीय ख्यातनाम सनईवादक, संगीतकार – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
- २००७: एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन – अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी ब्रिगेडियर जनरल
- ६७२: सम्राट कोबून – जपान देशाचे सम्राट