२१ ऑगस्ट घटना
घटना
- १८८८: – विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
- १९११: – पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
- १९९१: – लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
- १९९३: – मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.
- २०२२: भारत – भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान ५० लोकांचे निधन.