१९ डिसेंबर - दिनविशेष
२००२:
व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८३:
ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.
१९६३:
झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.
१९६१:
पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
१९४१:
दुसरे महायुद्ध - अडोल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.
पुढे वाचा..
१९७४:
रिकी पॉन्टिंग - ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
१९६९:
नयन मोंगिया - भारतीय क्रिकेटपटू
१९६६:
राजेश चौहान - भारतीय क्रिकेटपटू
१९३४:
प्रतिभा पाटील - भारताच्या १२व्या व पहिल्या महिला राष्ट्रपती
१९१९:
ओम प्रकाश - भारतीय चरित्र अभिनेते (निधन:
२१ फेब्रुवारी १९९८)
पुढे वाचा..
२०१४:
एस. बालसुब्रमण्यम - भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक (जन्म:
२८ डिसेंबर १९३५)
२००९:
गिरिधारीलाल केडिया - इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंटचे संस्थापक (जन्म:
२५ ऑगस्ट १९३६)
२००४:
हर्बर्ट सी. ब्राउन - इंग्रजी-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म:
२२ मे १९१२)
१९९९:
हेमचंद्र दाणी - रणजी व कसोटी क्रिकेटपटू (जन्म:
२४ मे १९३३)
१९९८:
जनार्दन जे. एल. रानडे - भावगीतगायक
पुढे वाचा..