१९ डिसेंबर जन्म - दिनविशेष

  • गोआ मुक्ती दिन

१९७४: रिकी पॉन्टिंग - ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
१९६९: नयन मोंगिया - भारतीय क्रिकेटपटू
१९६६: राजेश चौहान - भारतीय क्रिकेटपटू
१९३४: प्रतिभा पाटील - भारताच्या १२व्या व पहिल्या महिला राष्ट्रपती
१९१९: ओम प्रकाश - भारतीय चरित्र अभिनेते (निधन: २१ फेब्रुवारी १९९८)
१९०६: लिओनिद ब्रेझनेव्ह - रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (निधन: १० नोव्हेंबर १९८२)
१८९९: मार्टिन ल्यूथर किंग सिनीअर - मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (निधन: ११ नोव्हेंबर १९८४)
१८९४: कस्तुरभाई लालभाई - भारतीय उद्योगपती, परोपकारी - पद्म भूषण (निधन: २० जानेवारी १९८०)
१८५२: अल्बर्ट मायकेलसन - जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (निधन: ९ मे १९३१)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024