२४ नोव्हेंबर - दिनविशेष
२०००:
भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
१९९८:
समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.
१९९६:
इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.
१९९२:
कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.
१९७६:
तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे
पुढे वाचा..
१९६१:
अरुंधती रॉय - भारतीय लेखिका - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, बुकर
१९५५:
इयान बोथम - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू
१९४१:
पेट बेस्ट - भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार
१९३७:
केशव मेश्राम - मराठी लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक
१९१४:
लिन चॅडविक - ब्रिटिश शिल्पकार (निधन:
२५ एप्रिल २००३)
पुढे वाचा..
२०१४:
मुरली देवरा - भारतीय राजकारणी (जन्म:
१० जानेवारी १९३७)
२०१३:
मॅथ्यू बक्सबॉम - अमेरिकन उद्योगपती आणि परोपकारी, जनरल ग्रोथ प्रॉपर्टीजची सह-स्थापना (जन्म:
२० फेब्रुवारी १९२६)
२००४:
आर्थर हॅले - इंग्लिश कादंबरीकार (जन्म:
५ एप्रिल १९२०)
२००३:
उमा देवी खत्री - अभिनेत्री व गायिका (जन्म:
१ जानेवारी १९२३)
२००३:
तुन तुन - भारतीय अभिनेत्री आणि कॉमेडियन (जन्म:
११ जुलै १९२३)
पुढे वाचा..