५ एप्रिल निधन - दिनविशेष


२०१४: पीटर मॅथिसेन - अमेरिकन कादंबरीकार, द पॅरिस रिव्ह्यूचे सहसंस्थापक (जन्म: २२ मे १९२७)
२०१२: जिम मार्शल - इंग्रज व्यापारी, मार्शल अॅम्प्लीफिकेशनचे संस्थापक (जन्म: २९ जुलै १९२३)
२०१२: बिंगू वा मुथारिका - मलावी देशाचे ३रे अध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी (जन्म: २४ फेब्रुवारी १९३४)
२००७: लीला मुजुमदार - भारतीय लेखिका (जन्म: २६ फेब्रुवारी १९०८)
२००५: शौल बेलो - कॅनेडियन-अमेरिकन कादंबरीकार, निबंधकार आणि लघुकथा लेखक - नोबेल पुरस्कार (जन्म: १० जुन १९१५)
२००२: मनू छाबरिया - दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक
२०००: ली पेटी - पहिली डेटोना ५०० रेस जिकणारे अमेरिकन कार रेसर (जन्म: १४ मार्च १९१४)
१९९८: रुही बेर्डे - चित्रपट व नाट्य अभिनेत्री
१९९६: बाबा पटवर्धन - बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक
१९९३: दिव्या भारती - भारतीय अभिनेत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)
१९९२: सॅम वॉल्टन - अमेरिकन उद्योगपती, वॉलमार्ट कंपनीचे संस्थापक (जन्म: २९ मार्च १९१८)
१९८७: लेबुआ जोनाथन - लेसोथो देशाचे २रे पंतप्रधान (जन्म: ३० ऑक्टोबर १९१४)
१९७७: कार्लोस प्रियो सोकारास - क्युबा देशाचे अध्यक्ष (जन्म: १४ जुलै १९०३)
१९७५: चियांग काई-शेक - चीन गणराज्य (तैवान)चे पहिले पंतप्रधान (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९७)
१९६७: हर्मन जोसेफ मुलर - अमेरिकन अनुवंशशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: २१ डिसेंबर १८९०)
१९६४: गोपाळ विनायक भोंडे - भारतीय नकलाकार
१९५८: प्रिन्स फर्डिनांड - बव्हेरियाचे राजकुमार (जन्म: १० मे १८८४)
१९४९: एरिक झेग्नर - सॅक्सनी देशाचे पंतप्रधान (जन्म: १७ फेब्रुवारी १८८६)
१९४०: दीनबंधू ऍॅन्ड्र्यूज - इंग्लिश मिशनरी, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)
१९२२: पंडिता रमाबाई - आर्य महिला समाजच्या संस्थापिका (जन्म: २३ एप्रिल १८५८)
१९१८: जॉर्ज तुपू II - टोंगाचे राजा (जन्म: १८ जुन १८७४)
१९०४: अर्न्स्ट लिओपोल्ड - लेनिनगेनचे ४थे प्रिन्स (जन्म: ९ नोव्हेंबर १८३०)
१८५२: प्रिन्स फेलिक्स - श्वार्झनबर्गचे राजकुमार (जन्म: २ ऑक्टोबर १८००)
१८४२: शाह शुजा दुर्रानी - अफगाणिस्तान देशाचे ५वे अमीर (जन्म: ४ नोव्हेंबर १७८५)
१७६७: स्क्से-कोबर्ग-सालफेल्ड ची राजकुमारी शार्लोट विल्हेल्माइन - SaxeCoburg-Saalfeld च्या जर्मन राजकुमारी (जन्म: १४ जुन १६८५)
१७५१: फ्रेडरिक आय - राजकुमार पत्नी आणि स्वीडनचे राजा (जन्म: २८ एप्रिल १६७६)
१७०८: ख्रिश्चन हेनरिक - जर्मन राजपुत्र आणि हाऊस ऑफ होहेनझोलर्नचे सदस्य (जन्म: २९ जुलै १६६१)
१६९७: चार्ल्स इलेव्हन - स्वीडनचे राजा (जन्म: २४ नोव्हेंबर १६५५)
१६९५: जॉर्ज सॅव्हिले - इंग्रजी राजकारणी, कौन्सिलचे लॉर्ड अध्यक्ष (जन्म: ११ नोव्हेंबर १६३३)
१६८४: कार्ल युसेबियस - लिकटेंस्टाईनचे राजकुमार (जन्म: ११ एप्रिल १६११)
१६७९: अ‍ॅन जिनेव्हिव्ह डी बोरबॉन - फ्रेंच राजकुमारी (जन्म: २८ ऑगस्ट १६१९)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024