१४ जुलै - दिनविशेष


१४ जुलै घटना

२०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.
२००३: सन्दीप चंदा - जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
१९७६: कॅनडा - देशात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
१९५८: इराक - देशामध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
१८६७: आल्फ्रेड नोबेल - यांनी डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.

पुढे वाचा..



१४ जुलै जन्म

१९६७: हशन तिलकरत्ने - श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी
१९६१: एर्डन एरुस - जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण करणारे
१९२०: शंकरराव चव्हाण - महाराष्ट्राचे ५वे मुख्यमंत्री (निधन: २६ फेब्रुवारी २००४)
१९१७: रोशन - संगीतकार (निधन: १६ नोव्हेंबर १९६७)
१९१०: विल्यम हॅना - टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार

पुढे वाचा..



१४ जुलै निधन

२००८: यशवंत विष्णू चंद्रचूड - १६वे सरन्यायाधीश (जन्म: १२ जुलै १९२०)
२००३: रज्जू भैय्या - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४थे सरसंघचालक (जन्म: २९ जानेवारी १९२२)
२००३: लीला चिटणीस - हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)
१९९८: रिचर्ड मॅकडोनाल्ड - मॅकडोनाल्डचे सह-संस्थापक (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)
१९९३: श्रीमंत विजयमाला राणीसाहेब - करवीर संस्थानच्या महाराणी

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024