१४ जुलै घटना - दिनविशेष


२०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.
२००३: सन्दीप चंदा - जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
१९७६: कॅनडा - देशात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
१९५८: इराक - देशामध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
१८६७: आल्फ्रेड नोबेल - यांनी डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
१७८९: फ्रेंच क्रांती - पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची सुरवात होती.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024