२० डिसेंबर - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन
२०१०:
भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.
१९९९:
पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.
१९९४:
राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.
१९७१:
झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९४५:
मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.
पुढे वाचा..
१९४५:
शिवकांत तिवारी - भारतीय सिंगापुरियन राजकारणी (निधन:
२६ जुलै २०१०)
१९४२:
राणा भगवानदास - पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश
१९४०:
यामिनी कृष्णमूर्ती - भारतीय भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९१९:
खालिद चौधरी - भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर (निधन:
३० एप्रिल २०१४)
१९०९:
वक्कम मजीद - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन:
१० जुलै २०००)
पुढे वाचा..
२०१०:
नलिनी जयवंत - अभिनेत्री (जन्म:
१८ फेब्रुवारी १९२६)
२०१०:
सुभाष भेंडे - भारतीय लेखक (जन्म:
१४ ऑक्टोबर १९३६)
२००१:
लेओपोल्ड सेडर सेघोर - सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म:
९ ऑक्टोबर १९०६)
१९९८:
बी. व्ही. रमण - फलज्योतिषी (जन्म:
८ ऑगस्ट १९१२)
१९९६-:
कार्ल सगन - अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक (जन्म:
९ नोव्हेंबर १९३४)
पुढे वाचा..