२४ मार्च - दिनविशेष


२४ मार्च घटना

२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.
१९९८: टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.
१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.

पुढे वाचा..



२४ मार्च जन्म

१९८४: एड्रियन डिसूझा - भारतीय हॉकी खेळाडू
१९५१: टॉमी हिल्फिगर - अमेरिकन फॅशन डिझायनर
१९३०: स्टीव्ह मॅकक्वीन - हॉलिवूड अभिनेते (निधन: ७ नोव्हेंबर १९८०)
१९१७: जॉन केंद्रू - इंग्रजी बायोकेमिस्ट आणि क्रिस्टलोग्राफर - नोबेल पुरस्कार (निधन: २३ ऑगस्ट १९९७)
१९०३: अॅडॉल्फ बुटेनँड - जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: १८ जानेवारी १९९५)

पुढे वाचा..



२४ मार्च निधन

२००७: श्रीपाद नारायण पेंडसे - मराठी साहित्यिक (जन्म: ५ जानेवारी १९१३)
२००६: रुद्र राजसिंहम - श्रीलंकेचे पोलीस अधिकारी आणि मुत्सद्दी (जन्म: २ एप्रिल १९२६)
१९८९: रुबेन डेव्हीड - भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक - पद्मश्री (जन्म: १९ सप्टेंबर १९१२)
१९३०: हेन्री फॉल्स - फिंगरप्रिंटिंगचे जनक (जन्म: १ जून १८४३)
१८४९: योहान वुल्फगँग डोबेरायनर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १३ डिसेंबर १७८०)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025