७ जुलै निधन
-
२०२१: दिलीप कुमार — भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते — पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
-
२०१४: एडवर्ड शेवर्डनाडझे — जॉर्जिया देशाचे २रे अध्यक्ष
-
१९९९: कॅप्टन विक्रम बात्रा — कारगिल युद्धातील शहीद अधिकारी — परमवीरचक्र
-
१९८२: बॉन महाराजा — भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक
-
१९७१: अनब्लॉक आय्व्रेक्स — मिकी माऊसचे सहनिर्माते
-
१९७०: ऍलन लेन — पेंग्विन बुक्सचे संस्थापक
-
१९६५: मोशे शॅरेट — इस्रायलचे २रे पंतप्रधान
-
१९३०: सर आर्थर कॉनन डॉइल — शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे स्कॉटिश लेखक
-
१८९०: हेनरी नेस्ले — नेस्ले कंपनीचे संस्थापक
-
१५७३: गिअकोमो ब्रॉझझी द व्हिग्नोला — इटालियन आर्किटेक्ट, चर्च ऑफ द गेसू चे रचनाकार
-
१५७२: सिगिसमंड II — पोलिश राजा
-
१३०७: एडवर्ड (पहिला) — इंग्लंडचा राजा