१९८५:बोरिस बेकर— हे विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारे सर्वात तरुण खेळाडू बनले.
१९७८:सॉलोमन बेट— देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९४१:दुसरे महायुद्ध— अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.
१९१०:भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे— स्थापना.
१८९८:— हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले.
१८९६:— मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
१८५४:— कावसजीदावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली.
१७९९:— रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
१५४३:— फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.
१४५६:जोन ऑफ आर्कला— यांना निधनाच्या २५ वर्षांनंतर निर्दोष ठरवले.