७ जुलै जन्म - दिनविशेष

  • जागतिक चॉकलेट दिन

१९८१: महेंद्रसिंग धोनी - भारतीय क्रिकेटपटू - पद्म भूषण, पद्मश्री, ध्यानचंद खेलरत्न
१९७३: कैलाश खेर - भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक - पद्मश्री
१९७०: मिस्टर पटेल - भारतीय क्रिकेटपटू
१९६२: पद्म जाफेणाणी - गायिका
१९४८: पद्मा चव्हाण - चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री (निधन: १२ सप्टेंबर १९९६)
१९४७: नरेश राजेग्यानेंद्र - नेपाळ
१९२६: आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी - उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार (निधन: १२ जून २०२०)
१९२३: लक्ष्मण गणेश जोग - कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक
१९२२: पी. गोपीनाथन नायर - भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार (निधन: ५ जुलै २०२२)
१९१४: अनिल बिस्वास - प्रतिभासंपन्न संगीतकार (निधन: ३१ मे २००३)
१७५२: जोसेफ मॅरी जाकॉर्ड - जॅक्वार्ड लूमचे शोधक (निधन: ७ ऑगस्ट १९३४)
१६५६: गुरू हर क्रिशन - शीख धर्माचे ८वे गुरु (निधन: ३० ऑगस्ट १६६४)
१०५३: शिराकावा - जपानी सम्राट (निधन: २४ जुलै ११२९)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024