१२ सप्टेंबर - दिनविशेष
२०२२:
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप - ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेब्युलाचे पहिले फोटो प्रकशित केले.
२०१३:
व्हॉयेजर १ प्रोब - नासाचे व्हॉयेजर १ प्रोब हे आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली असे घोषित केले.
२०११:
न्यूयॉर्क, अमेरिका - शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.
२००५:
डिस्नेलँड, हाँगकाँग - सुरू झाले.
२००२:
मेटसॅट - या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
पुढे वाचा..
१९७७:
नेथन ब्रॅकेन - ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९४८:
मॅक्स वॉकर - ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू
१९१२:
फिरोझ गांधी - इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (निधन:
८ सप्टेंबर १९६०)
१९०२:
ज्युसेलिनो कुबित्शेक - ब्राझील देशाचे २१वे राष्ट्राध्यक्ष, चिकित्सक आणि राजकारणी (निधन:
२२ ऑगस्ट १९७६)
१८९७:
आयरिन क्युरी - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन:
१७ मार्च १९५६)
पुढे वाचा..
१९९६:
अर्नेस्टो गिझेल - ब्राझील देशाचे २९वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (जन्म:
३ ऑगस्ट १९०७)
१९९६:
पं. कृष्णराव चोणकर - संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते
१९९६:
पद्मा चव्हाण - चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री (जन्म:
७ जुलै १९४८)
१९९३:
रेमंड बर - अमेरिकन अभिनेते
१९९२:
पं. मल्लिकार्जुन मन्सूर - भारतीय शास्त्रीय गायक - पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म:
३१ डिसेंबर १९१०)
पुढे वाचा..