११ सप्टेंबर - दिनविशेष
२००७:
रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.
२००१:
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
१९९७:
नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
१९७२:
नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
१९६५:
भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
पुढे वाचा..
१९८२:
श्रीया शरण - तामिळ चित्रपट अभिनेत्री
१९७६:
मुरली कार्तिक - भारतीय क्रिकेटर
१९३९:
चार्ल्स गेशेके - ऍडॉब सिस्टमचे संस्थापक
१९१७:
फर्डिनांड मार्कोस - फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (निधन:
२८ सप्टेंबर १९८९)
१९१५:
पुपुल जयकर - सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (निधन:
२९ मार्च १९९७)
पुढे वाचा..
२०२२:
कृष्णम राजू - भारतीय अभिनेते आणि खासदार (जन्म:
२० जानेवारी १९४०)
२०२२:
स्वामी स्वरूपानंद सरस्वती - भारतीय धार्मिक गुरू आणि शंकराचार्य (जन्म:
२ सप्टेंबर १९२४)
२०२०:
टोनी ओपाथा - श्रीलंकेचे क्रिकेटर (जन्म:
५ ऑगस्ट १९४७)
२०२०:
अग्निवेश - भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी (जन्म:
२१ सप्टेंबर १९३९)
२०१५:
जसवंत सिंग नेकी - भारतीय कवी आणि अभ्यासक (जन्म:
२७ ऑगस्ट १९२५)
पुढे वाचा..