१९८२:
श्रीया शरण - तामिळ चित्रपट अभिनेत्री
१९७६:
मुरली कार्तिक - भारतीय क्रिकेटर
१९३९:
चार्ल्स गेशेके - ऍडॉब सिस्टमचे संस्थापक
१९१७:
फर्डिनांड मार्कोस - फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २८ सप्टेंबर १९८९)
१९१५:
पुपुल जयकर - सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (निधन: २९ मार्च १९९७)
१९१२:
अप्पासाहेब पंत - भारतीय मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य सेनानी - पद्मश्री (निधन: ५ ऑक्टोबर १९९२)
१९११:
लाला अमरनाथ भारद्वाज - स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार - पद्म भूषण (निधन: ५ ऑगस्ट २०००)
१९०१:
कवी अनिल - ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (निधन: ८ मे १९८२)
१९०१:
आत्माराम रावजी देशपांडे - साहित्यिक आणि कवी (निधन: ८ मे १९८२)
१८९५:
विनोबा भावे - भूदान चळवळीचे प्रणेते - भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
१८८५:
डी. एच. लॉरेन्स - इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार (निधन: २ मार्च १९३०)
१८८४:
सुधीमय प्रामाणिक - भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी (निधन: २ ऑक्टोबर १९७४)
१८६४:
ड्रगा माशिन - अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी (निधन: ११ जून १९०३)
१८६२:
ओ. हेन्री - इंग्लिश लेखक
१८१६:
कार्ल झैस - ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचे निर्माते (निधन: ३ डिसेंबर १८८८)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024