२८ सप्टेंबर निधन - दिनविशेष

  • आंतराष्ट्रीय माहिती जाणण्याचा दिन

२०२२: जयंती पटनायक - राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा (जन्म: ४ एप्रिल १९३२)
२०२०: गुरुराजा श्यामाचार्य अमूर - भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ८ मे १९२५)
२०१२: ब्रजेश मिश्रा - भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - पद्म विभूषण (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)
२००७: वॅली पार्क्स - नॅशनल हॉट रॉड असोसिएशनचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: २३ जानेवारी १९१३)
२००४: डॉ. मुल्कराज आनंद - लेखक (जन्म: १२ डिसेंबर १९०५)
१९९४: के.ए. थांगावेलू - भारतीय चित्रपट अभिनेते आणि विनोदकार (जन्म: १५ जानेवारी १९१७)
१९८९: फर्डिनांड मार्कोस - फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ११ सप्टेंबर १९१७)
१९८१: रोमुलो बेटान्कोर्ट - व्हेनेझुएला देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १९०८)
१९७०: गमाल अब्देल नासेर - इजिप्त देशाचे २रे राष्ट्राध्यक्ष, कर्नल आणि राजकारणी (जन्म: १५ जानेवारी १९१८)
१९५६: विल्यम बोईंग - बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (जन्म: १ ऑक्टोबर १८८१)
१९५३: एडविन हबल - अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २० नोव्हेंबर १८८९)
१९३८: चार्ल्स दुर्यिया - दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक (जन्म: १५ डिसेंबर १८६१)
१८९५: लुई पाश्चर - रेबीज रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १८२२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024