३० डिसेंबर - दिनविशेष


३० डिसेंबर घटना

२००६: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.
१९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.
१९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
१९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

पुढे वाचा..३० डिसेंबर जन्म

१९८३: केविन सिस्ट्रम - इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक
१९५०: जार्ने स्ट्रास्ट्रुप - सी++ प्रोग्रामिंग भाषाचे जनक
१९३४: जॉन एन. बाहॅकल - हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते (निधन: १७ ऑगस्ट २००५)
१९२३: प्रकाश केर शास्त्री - भारतीय शैक्षणिक व राजकारणी (निधन: २३ नोव्हेंबर १९७७)
१९०२: डॉ. रघू वीरा - भाषाशास्त्रज्ञ राजकीय नेते (निधन: १४ मे १९६३)

पुढे वाचा..३० डिसेंबर निधन

२००९: विष्णुवर्धन - भारतीय अभिनेते (जन्म: १८ सप्टेंबर १९५०)
१९९०: रघुवीर सहाय - भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक (जन्म: ९ डिसेंबर १९२९)
१९८७: एन. दत्ता - संगीतकार दत्ता नाईक ऊर्फ
१९७४: शंकरराव देव - गांधीवादी कार्यकर्ते
१९४४: रोमें रोलाँ - फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक - नोबेल पुरस्कार (जन्म: २९ जानेवारी १८६६)

पुढे वाचा..जानेवारी

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023