३० डिसेंबर जन्म
-
१९८३: केविन सिस्ट्रम — इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक
-
१९५०: जार्ने स्ट्रास्ट्रुप — सी++ प्रोग्रामिंग भाषाचे जनक
-
१९३४: जॉन एन. बाहॅकल — हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते
-
१९२३: प्रकाश केर शास्त्री — भारतीय शैक्षणिक व राजकारणी
-
१९०२: डॉ. रघू वीरा — भाषाशास्त्रज्ञ राजकीय नेते
-
१८८७: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी — मुंबईचे पहिले गृहमंत्री
-
१८७९: वेंकटरमण अय्यर — भारतीय तत्त्ववेत्ते
-
१८६५: रुडयार्ड किपलिंग — ब्रिटिश लेखक — नोबेल पुरस्कार
-
००३९: टायटस — रोमन सम्राट