२००५:
जॉन एन. बाहॅकल - हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते (जन्म: ३० डिसेंबर १९३४)
१९८८:
मुहम्मद झिया उल हक - पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)
१९२४:
टॉम केन्डॉल - ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९०९:
मदनलाल धिंग्रा - क्रांतिवीर (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)
१८५०:
जोस डे सान मार्टिन - पेरू देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)
१३०४:
गोफुकाकुसा - जपानी सम्राट
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2022