१५ मार्च - दिनविशेष

  • जागतिक ग्राहक हक्क दिन

१५ मार्च घटना

२०११: सीरियन युद्ध सुरु झाले.
२००१: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.
१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
१९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.
१९६१: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

पुढे वाचा..



१५ मार्च जन्म

१९७७: संदीप उन्नीकृष्णन - भारतीय सैनिक (निधन: २८ नोव्हेंबर २००८)
१९४३: साहिबसिंह वर्मा - दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री (निधन: ३० जून २००७)
१९३४: कांशी राम - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: ९ ऑक्टोबर २००६)
१९२९: एस. आर. डी. वैद्यनाथन - भारतीय संगीतकार (निधन: १८ नोव्हेंबर २०१३)
१८६६: जॉन वालेर - पेपर क्लिपचे शोधक (निधन: १४ मार्च १९१०)

पुढे वाचा..



१५ मार्च निधन

२०१५: नारायण देसाई - भारतीय लेखक (जन्म: २४ डिसेंबर १९२४)
२०१३: डॉ. कल्लाम अंजी रेड्डी - डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)
२००३: रवींद्रनाथ बॅनर्जी - मुंबईतील कायदेतज्ज्ञ
२००२: दामुभाई जव्हेरी - इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक
१९९२: डॉ. राही मासूम रझा - हिंदी आणि उर्दू कवी

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023