१ फेब्रुवारी जन्म - दिनविशेष

  • जागतिक बुरखा हिजाब दिन

१९८२: शोएब मलिक - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९७१: अजय जडेजा - भारतीय क्रिकेटपटू
१९६०: जॅकी श्रॉफ - अभिनेते
१९३९: डॉ. कल्लाम अंजी रेड्डी - डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्मश्री (निधन: १५ मार्च २०१३)
१९३१: बोरिस येल्तसिन - रशियाचे पहिले अध्यक्ष (निधन: २३ एप्रिल २००७)
१९२९: जयंत साळगावकर - ज्योतिर्भास्कर, कालनिर्णय कॅलेंडरचे संस्थापक (निधन: २० ऑगस्ट २०१३)
१९२७: मधुकर हातकणंगलेकर - ज्येष्ठ समीक्षक (निधन: २५ जानेवारी २०१५)
१९२३: बेन व्हिडर - इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक (निधन: १७ ऑक्टोबर २००८)
१९१७: ए. के. हनगल - चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक (निधन: २६ ऑगस्ट २०१२)
१९०१: क्लार्क गेबल - अमेरिकन अभिनेते (निधन: १६ नोव्हेंबर १९६०)
१८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर - अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (निधन: ५ जानेवारी १९४३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024