१३ एप्रिल - दिनविशेष
२०२४:
२०२४ इराण-इस्रायल युद्ध - इराणने इस्रायल देशावर ४०० ते ५०० ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे इराण, इराक, सीरिया, दक्षिण लेबनॉन आणि येमेन या प्रांतातून प्रक्षेपित केली.
२०२२:
कोविड-१९ - जगभरात ५० करोड पेक्षा अधिक लोकाना कोरोना साठीची लागण.
१९९७:
मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
१९६०:
अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९४२:
व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
पुढे वाचा..
१९७१:
कार्ल्टन चॅपमन - भारतीय फुटबॉल खेळाडू (निधन:
१२ ऑक्टोबर २०२०)
१९६३:
गॅरी कास्पारॉव्ह - रशियन बुद्धिबळपटू
१९५६:
सतीश कौशिक - अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक
१९४३:
बिरखा बहादूर मुरिंगला - भारतीय लिंबू भाषेतील लेखक - पद्मश्री (निधन:
८ जून २०२२)
१९४०:
नजमा हेपतुल्ला - राज्यसभा सदस्य
पुढे वाचा..
२००८:
दशरथ पुजारी - संगीतकार (जन्म:
३० ऑगस्ट १९३०)
२००५:
निकोला ल्युबिसिक - सर्बिया देशाचे १०वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (जन्म:
४ एप्रिल १९१६)
२०००:
बाळासाहेब सरपोतदार - चित्रपट निर्माते व वितरक
१९९९:
डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले - कृषितज्ज्ञ
१९९०:
एस. बालचंदर - भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक (जन्म:
१८ जानेवारी १९२७)
पुढे वाचा..