१२ एप्रिल - दिनविशेष


१२ एप्रिल घटना

२०२४: युरोपियन युनियन - युरोपियन युनियनने इजिप्त देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी अल्पकालीन आर्थिक मदत म्हणून €१ अब्ज युरोस देण्याचे वचन दिले.
२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
१९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
१९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
१९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.

पुढे वाचा..



१२ एप्रिल जन्म

१९५४: सफदर हश्मी - मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक, दिगदर्शक आणि गीतकार (निधन: २ जानेवारी १९८९)
१९४३: सुमित्रा महाजन - केंद्रीय मंत्री
१९३५: लालजी टंडन - मध्य प्रदेशचे २२वे राज्यपाल (निधन: २१ जुलै २०२०)
१९३२: लक्ष्मण कादिरमगार - श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते
१९१७: विनू मांकड - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २१ ऑगस्ट १९७८)

पुढे वाचा..



१२ एप्रिल निधन

२००१: हार्वे बॉल - स्माईलीचे जनक (जन्म: १० जुलै १९२१)
१९८९: ऍबी हॉफमन - युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक (जन्म: ३० नोव्हेंबर १९३६)
१९४५: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट - अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० जानेवारी १८८२)
१९१२: क्लारा बार्टन - अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका (जन्म: २५ डिसेंबर १८२१)
१९०६: महेशचंद्र भट्टाचार्य - भारतीय विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)

पुढे वाचा..



ऑक्टोबर

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024