१२ एप्रिल जन्म
- १९५४ : सफदर हश्मी — मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक, दिगदर्शक आणि गीतकार
- १९४३ : सुमित्रा महाजन — केंद्रीय मंत्री
- १९३५ : लालजी टंडन — मध्य प्रदेशचे २२वे राज्यपाल
- १९३२ : लक्ष्मण कादिरमगार — श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते
- १९१७ : विनू मांकड — भारतीय क्रिकेटपटू
- १९१४ : कवी संजीव — संवाद व गीतलेखक
- १९१२ : हमेंगकुबुवोनो नववा — इंडोनेशिया देशाचे २रे उपाध्यक्ष
- १९१० : पु. भा. भावे — सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक
- १८९२ : रॉबर्ट वॉटसन-वॅट — रडार यंत्रणेचे शोधक
- १८८४ : ओटो फ्रिट्झ मेयरहोफ — जर्मन-अमेरिकन चिकित्सक आणि बायोकेमिस्ट — नोबेल पुरस्कार
- १८७१ : वासुदेव गोविंद आपटे — लेखक, निबंधकार व कोशकार
- १४८४ : अँटोनियो दा सांगालो धाकटा — इटालियन आर्किटेक्ट, अपोस्टोलिक पॅलेसचे रचनाकार
- १३८२ : राणा संग — मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ
- इ. स. पू ५९९ : महावीर — जैनांचे २४ वे तीर्थंकर