१२ एप्रिल निधन
- २००१ : हार्वे बॉल — स्माईलीचे जनक
- १९८९ : ऍबी हॉफमन — युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक
- १९४५ : फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट — अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष
- १९१२ : क्लारा बार्टन — अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका
- १९०६ : महेशचंद्र भट्टाचार्य — भारतीय विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ
- १७२० : बाळाजी विश्वनाथ भट — मराठा साम्राज्याचे ६वे पेशवा