१३ एप्रिल निधन
- २००८ : दशरथ पुजारी — संगीतकार
- २००५ : निकोला ल्युबिसिक — सर्बिया देशाचे १०वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी
- २००० : बाळासाहेब सरपोतदार — चित्रपट निर्माते व वितरक
- १९९९ : डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले — कृषितज्ज्ञ
- १९९० : एस. बालचंदर — भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक
- १९८८ : हिरामण बनकर — महाराष्ट्र केसरी
- १९७३ : अनंत काकबा प्रियोळकर — भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक
- १९६३ : बाबू गुलाबराय — भारतीय तत्त्वज्ञ आणि लेखक
- १९५१ : बाळासाहेब पंतप्रतिनिधी — औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार