८ मार्च - दिनविशेष

  • जागतिक महिला दिन

८ मार्च घटना

२०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.
१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.
१९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्कचे प्रकाशन केले.
१९७४: चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.
१९५७: घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

पुढे वाचा..



८ मार्च जन्म

१९७४: फरदीन खान - अभिनेते
१९६३: गुरु शरणसिंग - भारतीय क्रिकेटपटू
१९३७: जुवेनल हब्यारीमाना - रवांडा देशाचे ३रे अध्यक्ष, बँकर आणि राजकारणी (निधन: ६ एप्रिल १९९४)
१९३१: मनोहारी सिंग - प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक (निधन: १३ जुलै २०१०)
१९३०: आरतीप्रभू - कवी, कादंबरीकार आणि नाटककार (निधन: २६ एप्रिल १९७६)

पुढे वाचा..



८ मार्च निधन

२०१७: जॉर्ज अँड्र्यू ओलाह - हंगेरियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २२ मे १९२७)
१९८८: अमर सिंग चमकिला - भारतीय गायक-गीतकार (जन्म: २१ जुलै १९६०)
१९८०: मॅक्स मिईदींगर - हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते (जन्म: २४ डिसेंबर १९१०)
१९५७: बाळासाहेब खेर - मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री - पद्म विभूषण (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
१९४२: जोस रॉल कॅपाब्लांका - क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)

पुढे वाचा..



जानेवारी

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025