२४ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन

१९४७: पाउलो कोएलो - ब्राझीलियन लेखक
१९४५: मॅकमेहन - डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE)चे सहसंस्थापकविन्स
१९४४: संयुक्ता पाणिग्रही - ओडिसी नर्तिका (निधन: २४ जून १९९७)
१९३२: रावसाहेब जाधव - व्यासंगी साहित्यसमीक्षक
१९२९: यासर अराफत - पॅलेस्टाइनचे नेते - नोबेल पुरस्कार (निधन: ११ नोव्हेंबर २००४)
१९२७: हॅरी मार्कोवित्झ - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९२७: अंजली देवी - भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या
१९२४: अहमदिऊ आहिदो - कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: ३० नोव्हेंबर १९८९)
१९१७: पं. बसवराज राजगुरू - किराणा घराण्याचे गायक
१९०८: शिवराम हरी राजगुरू - क्रांतिकारक (निधन: २३ मार्च १९३१)
१८९९: अल्बर्ट क्लॉड - बेल्जियन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: २२ मे १९८३)
१८८८: वेलेंटाइन बेकर - मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक (निधन: १२ सप्टेंबर १९४२)
१८८८: बाळासाहेब खेर - मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री - पद्म विभूषण (निधन: ८ मार्च १९५७)
१८८०: बहिणाबाई चौधरी - निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री (निधन: ३ डिसेंबर १९५१)
१८७२: न. चिं. केळकर - केसरी वृत्तपत्राचे संपादक (निधन: १४ ऑक्टोबर १९४७)
१८७२: नरसिंह चिंतामण केळकर - साहित्यसम्राट (निधन: १४ ऑक्टोबर १९४७)
१८३३: नर्मदाशंकर दवे - गुजराथी लेखक व समाजसुधारक (निधन: २६ फेब्रुवारी १८८६)


सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022