२४ जून निधन
निधन
- १५६४: राणी दुर्गावती – गोंड साम्राज्याची राणी
- १९०८: ग्रोव्हर क्लीव्हलँड – अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष
- १९१४: वासुदेवानंद सरस्वती – वासुदेव गणेश टेंबे
- १९८०: व्ही. व्ही. गिरी – भारताचे ४थे राष्ट्रपती – भारतरत्न
- १९९७: संयुक्ता पाणिग्रही – ओडिसी नर्तिका
- २०१३: एमिलियो कोलंबो – इटलीचे ४०वे पंतप्रधान
- २०२२: व्ही. पी. खालिद – भारतीय अभिनेते
- २०२२: रायमोहन परिदा – भारतीय अभिनेते