२४ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन

२०१९: अरुण जेटली - राजकीय नेते - पद्म विभूषण (जन्म: २८ डिसेंबर १९५२)
२००८: वै वै - चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार
२०००: कल्याणजी वीरजी शहा - ज्येष्ठ संगीतकार - पद्मश्री (जन्म: ३० जून १९२८)
१९९३: दिनकर बळवंत देवधर - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १४ जानेवारी १८९२)
१९९३: दि. ब. देवधर - क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू (जन्म: १४ जानेवारी १८९२)
१९६७: हेन्री जे. कैसर - कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियमचे संस्थापक (जन्म: ९ मे १८८२)
१९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर - प्राच्यविद्या संशोधक (जन्म: ६ जुलै १८३७)


सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022