२५ डिसेंबर - दिनविशेष

  • चांगले शासन दिन

२५ डिसेंबर घटना

३३६: रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.
१९९१: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
१९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी.
१९७६: आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.

पुढे वाचा..



२५ डिसेंबर जन्म

१९६३: राजू श्रीवास्तव - भारतीय अभिनेते आणि कॉमेडियन (निधन: २१ सप्टेंबर २०२२)
१९५९: रामदास आठवले - भारतीय कवी आणि राजकारणी
१९४९: नवाझ शरीफ - पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
१९३६: इस्माईल मर्चंट - भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते (निधन: २५ मे २००५)
१९३२: प्रभाकर जोग - व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार

पुढे वाचा..



२५ डिसेंबर निधन

१९९८: दत्ता खेबुडकर - नाटककार व दिग्दर्शक
१९९५: डीन मार्टिन - अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते (जन्म: ७ जून १९१७)
१९९४: ग्यानी झैलसिंग - भारताचे ७वे राष्ट्रपती (जन्म: ५ मे १९१६)
१९८९: निकोला सीउसेस्कु - रोमेनियाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २६ जानेवारी १९१८)
१९७७: चार्ली चॅपलिन - सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक - अकादमी पुरस्कार (जन्म: १६ एप्रिल १८८९)

पुढे वाचा..



जानेवारी

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025