१९९८:
दत्ता खेबुडकर - नाटककार व दिग्दर्शक
१९९५:
डीन मार्टिन - अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते (जन्म: ७ जून १९१७)
१९९४:
ग्यानी झैलसिंग - भारताचे ७वे राष्ट्रपती (जन्म: ५ मे १९१६)
१९८९:
निकोला सीउसेस्कु - रोमेनियाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २६ जानेवारी १९१८)
१९७७:
चार्ली चॅपलिन - सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक - अकादमी पुरस्कार (जन्म: १६ एप्रिल १८८९)
१९७२:
चक्रवर्ती राजगोपालाचारी - भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल (जन्म: १० डिसेंबर १८७८)
१९५७:
श्रीपाद महादेव माटे - साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक (जन्म: २ सप्टेंबर १८८६)
१९४९:
लिओन स्चलिंगर - वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक (जन्म: २० मे १८८४)
१९१६:
अल्बर्ट च्मिलोव्स्की - पोलिश संत, अल्बर्टाइन ब्रदर्सचे संस्थापक (जन्म: २० ऑगस्ट १८४५)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024