२८ ऑक्टोबर
-
१९६९: — तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.
-
१९४०: — दुसरे महायुद्ध ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
-
१९२२: — बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
-
१९०४: — पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
-
१८८६: — अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
-
१६३६: — अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.
-
१४९०: — क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.
-
१४२०: — बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
-
१९७९: जावेद करीम — युट्यूबचे सहसंस्थापक
-
१९६७: ज्यूलिया रॉबर्टस — अमेरिकन अभिनेत्री
-
१९५८: अशोक चव्हाण — महाराष्ट्राचे १६वे मुख्यमंत्री
-
१९५६: मोहम्मद अहमदिनेजाद — ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
-
१९५५: इंद्रा नूयी — भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी
-
१९५५: बिल गेटस् — मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक
-
१९३०: अंजान — प्रसिद्ध गीतकार
-
१९१४: जोनास साल्क — पोलिओची लस शोधणारे अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ
-
१८९३: शंकर केशव कानेटकर — कवी गिरीश तथा
-
१८९३: कवी गिरीश — शंकर केशव कानेटकर ऊर्फ
-
१८६७: भगिनी निवेदिता — भारतीय तत्वज्ञानी, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या
-
१८६०: कानो जिगोरो — ज्युदोचे संस्थापक
-
१७९३: एलिफलेट रेमिंग्टन — अमेरिकन शोधक आणि व्यापारी, रेमिंग्टन आर्म्स कंपनीचे संस्थापक
-
१०१६: हेन्री तिसरा — पवित्र रोमन सम्राट
-
१९४४: हेलन व्हाईट — डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला