२८ ऑक्टोबर निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन

२०२२: नील पवन बरुआ - भारतीय चित्रकार (जन्म: १ जून १९३६)
२०१३: राजेंद्र यादव - भारतीय लेखक (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)
२०११: श्री लाल शुक्ला - भारतीय लेखक (जन्म: ३१ डिसेंबर १९२५)
२०१०: जोनाथन मोट्झफेल्ड - ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)
२००२: इर्लिंग पर्स्सन - एच अँड एमचे संस्थापक (जन्म: २१ जानेवारी १९१७)
१९४४: हेलन व्हाईट - डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)
१९००: मॅक्स मुल्लर - जर्मन विचारवंत (जन्म: ६ डिसेंबर १८२३)
१८११: यशवंतराव होळकर बहादूर - राजराजेश्वर सवाई श्रीमंत (जन्म: ३ डिसेंबर १७७६)
१७०८: प्रिन्स जॉर्ज - डेन्मार्कचे राजकुमार (जन्म: २ एप्रिल १६५३)
१६२७: जहांगीर - ४ था मुघल सम्राट (जन्म: ३१ ऑगस्ट १५६९)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024