२५ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९६९: हॅन्सी क्रोनिए - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू (निधन: १ जून २००२)
१९४६: बिशनसिंग बेदी - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९४०: टिम सेव्हरिन - भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक
१९३९: फिरोज खान - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: २७ एप्रिल २००९)
१९३८: जोनाथन मोत्झफेल्ट - ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान
१९३८: जोनाथन मोट्झफेल्ड - ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: २८ ऑक्टोबर २०१०)
१९३२: अडॉल्फो साराझ - स्पेनचे पहिले पंतप्रधान (निधन: २३ मार्च २०१४)
१९२९: जॉन रुदरफोर्ड - ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९२६: ज्युलिएट प्रॉस - भारतीय-दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री, गायिका (निधन: १४ सप्टेंबर १९९६)
१९२६: बाळ कोल्हटकर - नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक (निधन: ३० जून १९९४)
१९२५: रघुनाथ विनायक हेरवाडकर - बखर वाङमयकार
१९२२: हॅमर डिरॉबुर्ट - नौरूचे पहिले पंतप्रधान
१९२२: बॅ. नाथ पै - स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ
१९२०: सतीश धवन - भारतीय अंतराळ शास्रज्ञ, इस्रोचे माजी अध्यक्ष - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: ३ जानेवारी २००२)
१९१६: दीनदयाळ उपाध्याय - तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते (निधन: ११ फेब्रुवारी १९६८)
१९११: एरिक विल्यम्स - त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: १९ मार्च १९८१)
१८९९: उदमुलाई नारायण - भारतीय कवी आणि गीतकार
१८९६: सँड्रो पेर्टिनी - इटली देशाचे ७वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २४ फेब्रुवारी १९९०)
१७११: कियान लॉँग - चिनी सम्राट
१६९४: हेन्री पेल्हाम - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024