११ फेब्रुवारी निधन
निधन
- १९४२: जमनालाल बजाज – भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते
- १९६८: दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते
- १९७७: फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५वे राष्ट्रपती
- १९८५: सी. सुंथारालिंगम – श्रीलंक देशाचे वकील, शैक्षणिक आणि राजकारणी
- १९९३: कमाल अमरोही – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी
- १९९३: सईद अमीर हैदर कमाल नक्कवी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी