१४ सप्टेंबर निधन - दिनविशेष

  • हिंदी दिन

२०२२: नरेश कुमार - भारतीय टेनिसपटू (जन्म: २२ डिसेंबर १९२८)
२०२२: पी. एस. थिरुवेंगडम - भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार (जन्म: १७ ऑगस्ट १९३५ )
२०१५: फ्रेड डेलुका - सबवे रेस्टॉरंटचे सहसंस्थापक (जन्म: ३ ऑक्टोबर १९४७)
१९९८: राम जोशी - शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
१९९६: ज्युलिएट प्रॉस - भारतीय-दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री, गायिका (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)
१९८९: बेन्जामिन पिअरी पाल - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक (जन्म: २६ मे १९०६)
१९७९: नूर मोहमद तराकी - अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ जुलै १९१७)
१९०१: विल्यम मॅकिन्ले - अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ जानेवारी १८४३)


सप्टेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023