१४ सप्टेंबर जन्म - दिनविशेष

  • हिंदी दिन

२०११: हरिश्चंद्र बिराजदार - कुस्तीगीर व प्रशिक्षक (निधन: ५ जून १९५०)
१९८४: आयुष्मान खुराना - भारतीय अभिनेते, गायक आणि अँकर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९६३: रॉबिन सिंग - भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९५७: केपलर वेसेल्स - दक्षिण अफ्रिकन क्रिकेटपटू
१९४८: वीणा सहस्रबुद्धे - ग्वाल्हेरजयपूरकिराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका
१९२३: राम जेठमलानी - केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित
१९२१: दर्शनसिंहजी महाराज - शीख संतकवी (निधन: ३० मे १९८९)
१९०१: यमुनाबाई हिर्लेकर - शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत
१८९७: पार्श्वनाथ आळतेकर - नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (निधन: २२ नोव्हेंबर १९५७)
१८६७: विष्णू नरसिंह जोग - वारकरी शिक्षणसंस्था आळंदीचे संस्थापक, कीर्तनकार (निधन: ५ फेब्रुवारी १९२०)
१८४६: जॉर्ज बी. सेल्डेन - ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट मिळवणारे संशोधक (निधन: १७ जानेवारी १९२२)
१७७४: जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक - भारताचे १४ वे राज्यपाल (निधन: १७ जून १८९३)
१७१३: योहान कीज - जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ (निधन: २९ जुलै १७८१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024