७ सप्टेंबर - दिनविशेष
१९७९:
दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
१९७८:
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
१९५३:
निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
१९३१:
दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९२३:
इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
पुढे वाचा..
१९७०:
जे एडेलसन - अमेरिकन इंटरनेट उद्योजक, डिग कंपनीचे सहसंस्थापक
१९६७:
आलोक शर्मा - भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी
१९४८:
शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नाह्यान - संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) २रे अध्यक्ष, अबू धाबीचे शासक (निधन:
१३ मे २०२२)
१९४०:
चंद्रकांत खोत - लेखक व संपादक
१९३४:
बी. आर. इशारा - चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (निधन:
२५ जुलै २०१२)
पुढे वाचा..
२०२२:
रामचंद्र मांझी - भारतीय लोकनर्तक
२०२०:
गोविंद स्वरूप - भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ (जन्म:
२३ मार्च १९२९)
२०२०:
अक्किनेनी नागार्जुन - दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म:
२९ ऑगस्ट १९५९)
१९९४:
टेरेन्स यंग - चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (जन्म:
२० जून १९१५)
१९९१:
रवि नारायण रेड्डी - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक (जन्म:
५ जून १९०८)
पुढे वाचा..