३१ मे निधन
-
४५५: पेट्रोनस मॅक्झिमस — रोमन सम्राट
-
२०२३: थिओडोरस पांगलोस — ग्रीस देशाचे उपपंतप्रधान, वकील आणि राजकारणी
-
२०२२: कृष्णकुमार कुन्नाथ (केके) — सुप्रसिद्ध भारतीय गायक
-
२०२२: भीम सिंग — भारतीय राजकारणी, खासदार आणि जम्मू आणि काश्मीरचे आमदार
-
२०१६: मोहम्मद अब्देलाझीझ — सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकचे अध्यक्ष
-
२००९: कमला सुरय्या — भारतीय कवी आणि लेखक
-
२००३: अनिल बिस्वास — प्रतिभासंपन्न संगीतकार
-
२००२: सुभाष गुप्ते — भारतीय क्रिकेटपटू
-
१९९४: पंडित सामताप्रसाद — भारतीय तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
१९७३: दिवाकर कृष्ण केळकर — कथालेखक
-
१८७४: भाऊ दाजी लाड — प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ