७ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९७०: जे एडेलसन - अमेरिकन इंटरनेट उद्योजक, डिग कंपनीचे सहसंस्थापक
१९६७: आलोक शर्मा - भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी
१९४८: शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नाह्यान - संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) २रे अध्यक्ष, अबू धाबीचे शासक (निधन: १३ मे २०२२)
१९४०: चंद्रकांत खोत - लेखक व संपादक
१९३४: बी. आर. इशारा - चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (निधन: २५ जुलै २०१२)
१९३४: सुनील गंगोपाध्याय - बंगाली कवी व कादंबरीकार (निधन: २३ ऑक्टोबर २०१२)
१९३३: इला भट्ट - समाजसेविका, सेवा संस्थेच्या संस्थापिका - पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २ नोव्हेंबर २०२२)
१९२५: भानुमती रामकृष्ण - तामिळ व तेलगू अभिनेत्री (निधन: २४ डिसेंबर २००५)
१९२३: लुईस सुग्ज - अमेरिकन गोल्फर, LPGA चे सह-संस्थापक (निधन: ७ ऑगस्ट २०१५)
१९१७: जॉन कॉर्नफॉथ - ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: ८ डिसेंबर २०१३)
१९१५: डॉ. महेश्वर नियोग - प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १३ सप्टेंबर १९९५)
१९१२: डेव्हिड पॅकार्ड - ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (निधन: २६ मार्च १९९६)
१८८९: अल्बर्ट पेलेस्मान - के.एल.एम. ऐरलाईनचे संस्थापक (निधन: ३१ डिसेंबर १९५३)
१८८७: गोपीनाथ कविराज - भारतीय संस्कृत विद्वान - पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १२ जून १९७६)
१८४९: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर - हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक (निधन: ८ फेब्रुवारी १९२७)
१८२२: भाऊ दाजी लाड - प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ (निधन: ३१ मे १८७४)
१८०७: हेन्री सिवेल - न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: १४ मे १८७९)
१७९१: उमाजी नाईक - भारतीय आद्द क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक (निधन: ३ फेब्रुवारी १८३२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024