२५ जुलै निधन - दिनविशेष


३०६: कॉन्स्टान्शियस क्लोरस - रोमन सम्राट
२०१५: आर. एस गवई - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९)
२०१२: बी. आर. इशारा - चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
२००१: फुलन देवी - भारतीय राजकारणी (जन्म: १० ऑगस्ट १९६३)
१९८०: इब्न-ए-सफ़ी - भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी (जन्म: २६ जुलै १९२८)
१९७७: शिवरामपंत दामले - महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थेचे संस्थापक
१९७३: लुईस स्टिफन सेंट लोरें - कॅनडाचे १२वे पंतप्रधान
१९५८: हॅरी वॉर्नर - वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (जन्म: १२ डिसेंबर १८८१)
१८८०: सार्वजनिक काका - समाजसुधारक (जन्म: ९ एप्रिल १८२८)
१४०९: मार्टिन पहिला - सिसिलीचा राजा


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024