१७ नोव्हेंबर - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
- जागतिक पूर्व परिपक्वता दिन
१९९६:
पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल ऍ ॅकेडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड.
१९९४:
रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
१९९२:
देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
१९९२:
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
१९५०:
ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
पुढे वाचा..
१९८२:
युसूफ पठाण - भारतीय क्रिकेटपटू
१९४९:
अंजन दास - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन:
२ जून २०१४)
१९३८:
रत्
नाकर मतकरी - लेखक, नाटककार, निर्माते
१९३२:
बेबी शकुंतला - अभिनेत्री (निधन:
१८ जानेवारी २०१५)
१९२५:
रॉक हडसन - अमेरिकन अभिनेते (निधन:
२ ऑक्टोबर १९८५)
पुढे वाचा..
२०१५:
अशोक सिंघल - विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष (जन्म:
१५ सप्टेंबर १९२६)
२०१२:
पॉंटि चड्डा - भारतीय उद्योगपती (जन्म:
२२ ऑक्टोबर १९५७)
२०१२:
बाळासाहेब ठाकरे - हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख (जन्म:
२३ जानेवारी १९२६)
२००३:
सुरजित बिंद्राखिया - भारतीय गायक (जन्म:
१५ एप्रिल १९६२)
१९६१:
कुसुमावती देशपांडे - श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक (जन्म:
१० नोव्हेंबर १९०४)
पुढे वाचा..