७ जून - दिनविशेष
२०२२:
USB-C - युरोपियन युनियन मधील देशांनी आणि कायदेकर्त्यांनी पहिल्यांदाच मोबाइल फोन, टॅब्लेट आणि कॅमेर्यांसाठी सिंगल चार्जिंग पोर्ट (USB-C) वापरण्यास सहमती दर्शविली.
२०२२:
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बिटुमिनस काँक्रीटचा ७५ किलोमीटर (किमी) लांबीचा महामार्ग १०५ तास आणि ३३ मिनिटांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे.
२०१७:
म्यानमारच्या हवाई दलाचे शानक्सी Y8 हे अंदमान समुद्रात कोसळले आणि त्यातील सर्व१२२ लोकांचे निधन.
२००६:
अबू मुसाब अल झरकावी यांची अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात हत्या.
२००४:
शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) - राजकीय पक्षाची स्थापना.
पुढे वाचा..
१९८१:
अमृता राव - मराठी चित्रपट अभिनेत्री
१९७४:
महेश भूपती - भारतीय लॉन टेनिस खेळाडू - पद्मश्री
१९५५:
रांजॉन घोषाल - भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार (निधन:
९ जुलै २०२०)
१९४२:
मुअम्मर गडाफी - लिबीयाचे हुकूमशहा (निधन:
२० ऑक्टोबर २०११)
१९१७:
डीन मार्टिन - अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते (निधन:
२५ डिसेंबर १९९५)
पुढे वाचा..
२०२२:
प्रदीप भिडे - मुंबई दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तवाहक
२०२०:
चिरंजीवी सर्जा - भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते (जन्म:
१ ऑक्टोबर १९८४)
२०१८:
शेरीफ इस्माईल - इजिप्शियन राजकारणी, पंतप्रधान (जन्म:
६ जुलै १९५५)
२००२:
बी. डी. जत्ती - भारताचे ५वे उपराष्ट्रपती, हंगामी राष्ट्रपती (जन्म:
१० सप्टेंबर १९१२)
२००१:
व्हिक्टर पाझ एस्टेन्सोरो - बोलिव्हिया देशाचे ४५वे अध्यक्ष (जन्म:
२ ऑक्टोबर १९०७)
पुढे वाचा..