२४ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९६६: राजेश खट्टर - भारतीय आवाज अभिनेते
१९५०: मोहिंदर अमरनाथ - क्रिकेटपटू आणि समालोचक
१९४०: आरती साहा - इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला जलतणपटू (निधन: २३ ऑगस्ट १९९४)
१९३६: सिवंती आदिथन - शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती आणि परोपकारी - पद्मश्री (निधन: १९ एप्रिल २०१३)
१९३६: जिम हेनसन - द मपेट्सचे जनक (निधन: १६ मे १९९०)
१९२५: अवतार सिंग पेंटल - भारतीय न्यूरोलॉजिस्ट - पद्म विभूषण (निधन: २१ डिसेंबर २००४)
१९२४: अर्धेन्दू भूषण बर्धन - भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसेनानी (निधन: २ जानेवारी २०१६)
१९२४: गुरू चरणसिंग तोहरा - अकाली दलाचे नेते (निधन: ३१ मार्च २००४)
१९२२: ग. वा. बेहेरे - संपादक वव साहित्यिक (निधन: ३० ऑगस्ट १९८९)
१९२१: डॉ. स. ग. मालशे - मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक (निधन: ७ जून १९९२)
१९२१: डॉ. सखाराम गंगाधर मालशे - लेखक, समीक्षक व संपादक (निधन: ७ जून १९९२)
१९१८: मायकेल जेम्स स्टुअर्ट देवर - भारतात जन्मलेले अमेरिकन सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ (निधन: १० ऑक्टोबर १९९७)
१९१५: प्रभाकर शंकर मुजूमदार - चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत
१९११: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को - रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (निधन: १० मार्च १९८५)
१९०२: रुहोलह खोमेनी - इराणी धर्मगुरू आणि राजकारणी (निधन: ३ जून १९८९)
१८९८: अनंत सदाशिव अळतेकर - प्राच्यविद्यापंडित (निधन: २५ नोव्हेंबर १९६०)
१८९८: हॉवर्ड फ्लोरे - ऑस्ट्रेलियन पॅथॉलॉजिस्ट आणि फार्माकोलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक (निधन: २१ फेब्रुवारी १९६८)
१८९५: आंद्रे फ्रेडरिक कोर्नंड - फ्रेंच-अमेरिकन चिकित्सक आणि फिजिओलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक (निधन: १९ फेब्रुवारी १९८८)
१८८९: केशवराव त्र्यंबक दाते - चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (निधन: १३ सप्टेंबर १९७१)
१८७०: जॉर्जेस क्लॉड - नीऑन लाईटचे संशोधक (निधन: २३ मे १९६०)
१८६१: मॅडम भिकाजी कामा - क्रांतिकारक (निधन: १३ ऑगस्ट १९३६)
१७२५: आर्थर गिनीज - गिनीजचे संस्थापक, आयरिश ब्रुअर (निधन: २३ जानेवारी १८०३)
१५५१: दासोपंत - संत (निधन: २८ जानेवारी १६१६)
१५३४: गुरू राम दास - शीखांचे चौथे गुरू (निधन: १ सप्टेंबर १५८१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024