१३ ऑगस्ट - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन
२००४:
ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उदघाटन सोहळा पाहिला.
१९९१:
कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९६१:
आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.
१९५४:
रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.
१९१८:
बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
पुढे वाचा..
१९८३:
संदीपन चंदा - भारताचे ९वे ग्रँडमास्टर
१९६३:
श्रीदेवी - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री (निधन:
२४ फेब्रुवारी २०१८)
१९४५:
रॉबिन जॅकमन - भारतीय-इंग्लिश क्रिकेटर
१९३६:
वैजयंतीमाला - चित्रपट अभिनेत्री
१९२६:
फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ - क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान (निधन:
२५ नोव्हेंबर २०१६)
पुढे वाचा..
२०१६:
स्वामी महाराज - भारतीय हिंदू नेतेप्रमुख (जन्म:
७ डिसेंबर १९२१)
२०१५:
ओम प्रकाश मुंजाल - हिरो सायकलचे सहसंस्थापक (जन्म:
२६ ऑगस्ट १९२८)
२०००:
नाझिया हसन - पाकिस्तानी पॉप गायिका (जन्म:
३ एप्रिल १९६५)
१९८८:
गजानन जागीरदार - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक वव अभिनेते
१९८५:
जे. विलार्ड मेरिऑट - मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म:
१७ सप्टेंबर १९००)
पुढे वाचा..