१४ ऑगस्ट - दिनविशेष
२०१०:
पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
२००६:
श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यातचेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
१९७१:
बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९५८:
एअर इंडियाची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
१९४७:
पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
पुढे वाचा..
१९७२:
लॉरेंट लॅमोथे - हैती देशाचे पंतप्रधान, हैतीयन व्यापारी आणि राजकारणी
१९६८:
प्रवीण आमरे - क्रिकेटपटू
१९६२:
रमीझ राजा - पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक
१९५७:
जॉनी लिव्हर - भारतीय विनोदी अभिनेते
१९४९:
रेमंड वॉशिंग्टन - अमेरिकन टोळीचे नेते, क्रिप्सचे संस्थापक (निधन:
९ ऑगस्ट १९७९)
पुढे वाचा..
२०२२:
राकेश झुनझुनवाला - भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर, आकासा एअरचे संस्थापक (जन्म:
५ जुलै १९६०)
२०२२:
विनायक मेटे - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (जन्म:
३० जून १९७०)
२०१४:
लिओनार्ड फीन - अमेरिकन पत्रकार आणि शैक्षणिक, मोमेंट मासिकचे सह-संस्थापक (जन्म:
१ जुलै १९३४)
२०१२:
विलासराव देशमुख - महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री (जन्म:
२६ मे १९४५)
२०११:
शम्मी कपूर - हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते (जन्म:
२१ ऑक्टोबर १९३१)
पुढे वाचा..