ठळक गोष्टी
  • सुविचार — माणसाला स्वतःच्या दोषाची जाणीव होते हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण आहे (लेखक: अर्नेस्ट रुदरफोर्ड — जन्म: ३० ऑगस्ट १८७१ | निधन: १९ ऑक्टोबर १९३७)
  • सुविचार — सत्य है चंद्रमंडळापेक्षा सौम्य व सूर्य मंडळापेक्षाही तेजस्वी असते (लेखक: भगवान महावीर)
  • सुविचार — माणसाला स्वतःच्या दोषाची जाणीव होणे हे त्यांच्या शहाणपणाचे पहिले लक्षण होय (लेखक: अर्नेस्ट रुदरफोर्ड — जन्म: ३० ऑगस्ट १८७१ | निधन: १९ ऑक्टोबर १९३७)
  • घटना - १९ ऑक्टोबर १९९४ — रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
  • घटना - १९ ऑक्टोबर १९९३ — पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
  • जन्म - १९ ऑक्टोबर १९२० — पांडुरंगशास्त्री आठवले — स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक; भक्ती व सामाजिक परिवर्तनाचा संदेश — पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, धर्माच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी टेम्पलटन पुरस्कार (निधन: २५ ऑक्टोबर २००३)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

४ जून निधन

  • २०२३: सुलोचना (जन्म: ३० जुलै १९२८ )
  • २०२२: प्रयार गोपालकृष्णन (जन्म: २० सप्टेंबर १९४९ )
  • २०२१: रिचर्ड आर. अर्न्स्ट (जन्म: १४ ऑगस्ट १९३३ )
  • २०२०: बासु चटर्जी (जन्म: १० जानेवारी १९३० )
  • २००२: फर्नांडो बेलाउंडे टेरी (जन्म: ७ ऑक्टोबर १९१२ )
  • १९९८: डॉ.अश्विन दासगुप्ता
  • १९६२: चार्ल्स विल्यम बीब
  • १९४७: पंडित धर्मानंद कोसंबी (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६ )